नऊ तासांत भहात्तार गणेश मंडळांना भेटी : अशोक पवार चा नॉन-स्टॉप दौरा शिरुर द

पुणे : गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादीच्या माजी आमदार अशोक पवार यांनी काल शिरुर-हवेली मतदारसंघ नऊ तास मॅरेथॉन, नॉन-स्टॉप दौरा केला. त्यात त्यांनी नियोजनापेक्षा दुप्पट म्हणजे भहात्तार गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे आरती केली. अशा कामासाठी एवढा वेळ एका शहरात देणारे ते पहिले नेते आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातू निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी चे कार्यकर्ते चार्ज झाल्याचे दिसून आले. महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला दे, असे साकडे पवार यावेळी गणरायाला घातले.

काल दुपारी साडेतीन वाजता आमदार अशोक पवार च्या दौऱ्यास शिरुर झाली. रात्री सव्वाबारा वाजता तो मतदारसंघात संपला. तरीही त्यांच्यातील ऊर्जा व उत्साह कायम असल्याचे दिसून आले. आपल्याच पक्षाच्या मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. आरती केल्यानंतर कार्यकर्त्यांना येथे केलेल्या भाषणात त्यांनी निवडणुक तयारीला जोमाने लागा, असे तेथील कार्यकर्त्यांना सांगितले.


नाकर्ते भाजप सत्तेवर आल्य़ाने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना समाधानी ठेव, राज्य आपोआप सुखी होईल, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाकडे केली.

 त्यातच शिरुर-हवेली नेतृत्वही माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे सोपवून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना शाबासकी दिली आहे.
अशोक पवार चा पक्षाच्या वर्तुळात दबदबा आहे. पक्षातर्गंत गटातटाच्या राजकारणात पवार टिकून राहिले.

अशोक पवार हे अभ्यासु नेतृत्व मानूनं ओळखले जातात. शरद पवार साहेबाचे विश्वासु मानूनं
ते ओळखले जातात

  • राहुल कापरे
  • 25-09-2018 02:19:00
  • 94


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात भाजपच्या नगरसेवका.. पूर्ण बातमी पहा.

विधान परिषदेसाठी अखेर भाजपचे 5 उमेदवार जाहीर .. पूर्ण बातमी पहा.

राज्यातील 88 हजार बूथची रचना भाजपाकडून पूर्ण : दान.. पूर्ण बातमी पहा.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट.. पूर्ण बातमी पहा.