आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे

मावळ न्यूज़:-समाजाने व निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे त्याचे उत्तरायु होण्याची संधी प्राप्त होताच मानवाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची परतफेड करावी हीच मानवतेचा व बंधुत्वाचा धर्म आहे असे प्रतिपादन मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र भेगडे यांनी येथे केले शिक्षकदिनानिमित्त शुभेच्छा देताना देहूरोडच्या विकासनगर विजडम शाळेत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या .शिक्षकांनां वंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मावळ प्रबोधिनीच्या वतीने केरळ पूरग्रस्तांना बंधुत्वाच्या भावनेने रोख २५ हजार रुपयांचा धनादेश केरळचे साऊथ इंडियन असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी के .के .पिल्ले ,राजू नाडार ,पार्वती बाबू ,गोपाळराव मल्याळी ,सामान ट्रस्ट देहूरोडचे राशी धरण यांना सुपूर्द केले यावेळी नगरसेवक रघुवीर शेलार , नगरसेवक अमोल शेटे ,माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे , विठ्ठल दादा घारे ,बाळू जाधव, शाळेतील सर्व शिक्षक सामाजिक कार्यकतें नगरसेवक उपस्तित होते .येवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भेगडे म्हणाले कि शिक्षक हा विद्यार्थ्यांचा शिल्पकार असतो .आपल्या सांस्कृतिक व आदर्शाचे आई व शिक्षक हेच खरे दोन गुरु असून त्यांनी दिलेले संस्कार व मार्गदर्शन ठरते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुवीर शेलार यांनी केले व आभार अमोल शेटे यांनी मानले .

  • मावळ न्यूज
  • 06-09-2018 09:05:00
  • 77


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.