तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे .दि . 5 येथील मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र (आप्पा)भेगडे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवात कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या भव्य सार्वजनिक दहीहंडी सोहळा २०१८ मोठ्या उत्साहात साजरा झाला आमदार दिगंबरशेठ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित समारंभ जेष्ठ स्वतंत्रसैनिक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब जांभुळकर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. परांजपे विद्यालयाच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात रविंद्र (आप्पा) भेगडे यांच्या वतीने सामाजिक कार्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी नागरिकांना मिळाली या प्रसंगी विविध भागातील गोविंदा पथके सहभागी झाले होते मावळ तालुक्यासह इतर शहरी भागातील सहभागी ११ संघानी सलामी दिली .या प्रसंगी घाटकोपर येथील मोरया गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पाठकविला कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू नितीन म्हाळस्कर ,आंतराष्ट्रीय कुंग -फु खेळाडू संदीप कुंजीर तसेच दुर्ग संवर्धन संस्था आणि शिवदुर्ग संस्थेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . बहुसंख्य नागरिकांनी उत्साहाची मनमुराद मजा लुटली यावेळी मावळ प्रबोधिनीच्या वतीने आयोजित उपक्रमाबद्दल रविंद्र (आप्पा) भेगडे यांचे सर्वानी अभिनंदन केले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तित होते , मावळचे खासदार श्रीरंग(आप्पा) बारणे , मा. मंत्री मदनशेठ बाफना , मा.आमदार कृष्णराव भेगडे , मा.आमदार दिगंबर भेगडे , पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळस्कर ,माउली दाभाडे ,प्रशांत ढोरे ,बाळासाहेब दादा जांभुळकर ,गणेश ( आप्पा) ढोरे ,विठ्ठलराव शिंदे , रवींद्र दाभाडे ,अविनाश बवरे ,चंद्रकांत शेटे, शामराव दाभाडे ,उद्धवराव शेलार ,गणेश(आप्पा) भोंडवे ,ज्ञानेश्वर दळवी ,साहेबराव काशीद ,साहेबराव कारके ,शोभाताई कदम ,शांताराम कदम ,निकिता घोटकुले,चित्राताई जगनाडे ,मयूरशेठ ढोरे,गणेशशेठ खांडगे ,अर्चनाताई म्हाळस्कर ,राजू खांडभोर,अतिश परदेशी ,किरण भिलारे ,विलास काळोखे ,अशोक काळोखे ,संदीप शेळके ,क्रांतीताई सोमवंशी ,पांडुरंग ठाकर ,संतोष शेळके ,राजेश मुऱ्हे,सुनील शेळके ,निता काळोखे , संध्या भेगडे , शोभा भेगडे , रजनीताई ठाकूर ,कल्पना भोपळे ,लिला शेवकर, पंढरीनाथ ढोरे , अरुण भेगडे , अरुण .ज. भेगडे ,संतोष शिंदे, अजय भेगडे ,गणेशअप्पा भेगडे ,शंकरराव आडकर, शिवाजी आसवले,कांताराम ठाकर,बाळासाहेब घोटकुले ,नामदेवराव भसे,दिलीप ढोरे,प्रशांत भागवत,आशिष ढोरे,नवनाथ मुर्हे,विष्णू मुर्हे,किरण म्हाळस्कर,दिलीप म्हाळस्कर,किरण भिल्लारे,दत्ताअण्णा पडवळ,सुदाम कदम,सुभाष धामणकर,जालिंदर धामणकर,बळीराम भोईरकर,दत्ता पडवळ,भारत जोरी,दत्ता मोधले,दत्ता खेंगले,विठ्ठल दादा घारे,तुषार जगताप,उमेश बोडके,विक्रम बोडके,जालिंदर गाडे,शशिकांत ठाकर,मदन शेडगे,शांताराम सातकर,सचिन येवले,आनंदा येवले,गणेश गाडे,विजय जाधव,नितीन दगडे,गुलाब गाभाले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजनकर्ते अमोल शेटे,रघुवीर शेलार,विनीत भेगडे,अवधूत पोंक्षे,सदानंद पिलाने,भगवान भसे,प्रशांत दाभाडे,विनायक भेगडे,संदेश शेलार,सुरज सातकर,निलेश पारगे,अतुल सातकर,रवी शेटे,नितीन येवले,राहुल पारगे,तेजस दाभाडे आदींनी योग्य असे कार्यक्रमाचे नियोजन केले.

  • मावळ न्यूज
  • 05-09-2018 11:22:00
  • 379


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.