स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य कार्यकर्त्यांचे मुंडन

मावळ न्यूज़:- इंदोरी शहर भाजपच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी श्रद्धांजली अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.अनेक कार्यकर्त्यानी दहा दिवसाचे सुतक पाळले,त्यामुळे अनेकांनी मुंडन केले.शहर भाजप कार्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे व शहराध्यक्ष जगन्नाथ शेवकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी मा.सरपंच संदीप काशिद यांनी सूत्रसंचालन केले,दिपक राऊत, मनोहर भेगडे,रमण पवार,प्रवीण राऊत यांनी संयोजन केले.

  • मावळ न्यूज
  • 26-08-2018 06:59:00
  • 20


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवि.. पूर्ण बातमी पहा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.