धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी

मावळ न्यूज- डाॅ.बी.एन.पुरंदरे कला श्रीमती एस.एस. जी. जी. वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोणावळा या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका धनश्री शंकर पाध्ये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून वाणिज्य विषयाची पी. एच. डी. प्रदान करण्यात आली. डॉ. धनश्री पाध्ये यांनी “अ क्रिटीकल स्टडी ऑफ मार्केटिंग स्ट्रेटेजिस ऑफ हेल्थकेअर टुरिझम विथ स्पेशल रेफरन्स टू वेस्टर्न महाराष्ट्र” या मध्ये संशोधन करून पी.एच.डी. पदवी ग्रहण केली. यावेळी धनश्री पाध्ये यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त, सहकारी, कुटुंबीय, गुरु, शिक्षक यांचे वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. डॉ. धनश्री पाध्ये या सदर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांच्या या कार्याबद्दल सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  • मावळ न्यूज
  • 23-08-2018 05:04:00
  • 24


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवि.. पूर्ण बातमी पहा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.