मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कुटुंबाना मोफत गॅस वाटप.

मावळ न्यूज़: देशाच्या ७२व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मावळ प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या वतीने उज्ज्वला योजने अंतर्गत मावळ तालुक्यातील अति-दुर्गम भागातील शिरदे व करंजगाव येथील गरजू ग्रामवासियांना मोफत गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम स.सा.कारखाना संचालक माउली शिंदे, मा.संचालक शिवाजीराव टाकवे,पंचायत समितीचे सभापती गुलाबकाका म्हाळस्कर,माजी उपसभापती गणेश गायकवाड,राजाराममामा शिंदे यांच्या शुभहस्ते गॅस कनेक्शन वितरण झाले.मावळ प्रबोधिनी व भारतीय जनता पार्टी नाणे मावळ यांच्या संयोजनातून संपन्न झालेल्या या सामाजिक उपक्रमात ७० हुन अधिक गरजू ग्रामवासियांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले,तालुक्यातील अति दुर्गम भागातील गरीब व गरजू ग्रामवासियांकरिता हि योजना अधिक प्रभावी करणार असून प्रत्येक घरात गॅस पोहचविणार असल्याचा संकल्प रविंद्र भेगडे यांनी व्यक्त केला समाजाची खरी गरज व प्रापंचिक अवश्यकता लक्षात घेऊन पर्यावरणाला साथ देऊन अधिक-अधिक लोकांपर्यंत विविध योजना अंतर्गत भरीव मदत करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. त्यावेळी कार्यक्रमास गणपतराव सावंत, विजयशेठ टाकवे, रवीशेठ आंद्रे, विशाल भांगरे, बबनराव मांडुळे,सरपंच शांताराम बगाड, नामदेव बगाड,सरपंच मालनताई साबळे, तानाजी पोटफोडे,सहादु पोटफोडे, महादू वाटाने,मधुकर पोटफोडे, विठ्ठल तंबुरे,इंदाराम उंडे,सुभाष भांडे,पांडुरंग पोटफोडे, बजरंग हिले, गणपतराव कदम,सरपंच दत्तात्रय खेंगले, राहुल घाग, शशिकांत ठाकर, तानाजी शिंदे, हरिभाऊ कदम, संतोष बिनगुडे, अरुण कुटे, विनोद धोत्रे, अमोल भेगडे, विनीत भेगडे, विजय गायकवाड,श्रीहरी गायकवाड,अनिल गवारी,प्रशांत आंद्रे अदि उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 16-08-2018 07:31:00
  • 217


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवि.. पूर्ण बातमी पहा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.