घोरावडेश्वर डोंगरावर सामाजिक संस्थातर्फे संयुक्त वृक्षलागवड

मावळ न्युज:-शेलारवाडी येथील श्री.क्षेत्र घोरावडेश्वर डोंगर परिसरात मावळ प्रबोधिनी,रघुवीर शेलार स्नेह ग्रुप,वन विभाग,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,यांच्या संयुक्त विद्यमाने २ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून,या वेळी बोर्ड सदस्य रघुवीर शेलार,मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे,वन विभागाचे सुनील भुजबळ,संदेश भेगडे,अमित भेगडे,बाळासाहेब शेलार,सचिन शेलार,अजित शेलार,दत्तात्रय माळी,सुनील अगरवाल,अविनाश शेलार,हेमंत सकट,श्रीकृष्ण भेगडे,अनिल शेलार,पंढरीनाथ घुले,अक्षय शेलार,योगेश राक्षे,प्रवीण फाकटकर,संदीप भेगडे,वसंत शेलार,अभिमन्यू शिंदे,बाळा खांडभोर,रोहिदास कोळी,द्वारकानाथ कोष्टी,निलेश शिंदे,आकाश दरवडे,दिनेश बालघरे,प्रतीक जाधव,मुकेश पथक,योगेश शेलार आदी उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 07-08-2018 06:19:00
  • 304


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.