रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

मावळ न्यूज़:- भाजपा युवा नेते व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र(आप्पा) भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित आज नाणे येथील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले ,सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश गायकवाड,उर्से गावचे मा.उपसरपंच प्रदीप धामणकर,केंद्रप्रमुख मुलानी सर ,नाणे गावचे सरपंच सिकंदर मुलानी,उपसरपंच सविताताई गुरव,मा.सरपंच शालेय शिक्षण समिती अध्यक्षा मनिषाताई नाणेकर,खडकाळा वि.का.वि.से.सो.चेरमन दत्तात्रय आंद्रे,ग्रामपंचायत सदस्य मारुती शेटे,युवा नेते किरण ठाकर,रमेश गायकवाड,प्रवीण शिंदे,राहुल घाग,सागर दिवेकर,प्रशांत आंद्रे,राजू नाणेकर,मुख्याध्यपक खोमणे मॅडम इत्यादी उपस्थित होते,सर्व शिक्षक वृंद ह्यांनी कार्यक्रमाची आखणी केली सूत्रसंचलन सौ.संगिता गुजर मॅडम प्रास्तविक श्री.सावंत सर यांनी केले सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

  • मावळ न्यूज
  • 27-07-2018 11:20:00
  • 408


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.