मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; विकासकामां

मावळ न्यूज – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. २३) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. ते या दौऱ्यात महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करणार असून, पक्षाचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आणण्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

  • मावळ न्यूज
  • 17-07-2018 05:02:00
  • 247


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

सामाजिक बांधिलकीतून विधायक कामांना प्राधान्य – रवि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.

गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके.. पूर्ण बातमी पहा.