कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मावळ न्यूज- कलापिनी बालभवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालाविष्कार मंच या कार्यक्रमास बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलापिनी नाट्यसंस्थेच्या बालभवनमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी मुलांनी बालगीते, बोधकथा, गाणी, नाट्यछटा तसेच विविध नृत्याविष्कार सादर केले. कार्यक्रमासाठी रानडे, वृषाली आपटे व पल्लवी पांढरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता खाऊ देऊन करण्यात आली. कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुवंती रानडे यांनी केले. आरती पोलावर व रेश्मा घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मीरा कोण्णूर यांनी आभार मानले.

  • मावळ न्यूज
  • 11-07-2018 05:03:24
  • 16


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.