प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

मावळ न्यूज - महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील मानवाधिकार व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब तथा चंद्रकांत उदुगडे पाटील यांनी प्रदीप नाईक यांना नियक्तीचे पत्र दिले आहे. मानवाधिकार संघटना तसेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून नाईक यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मावळ न्यूज
  • 10-07-2018 05:46:30
  • 12


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.