संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन्नदान

मावळ न्यूज -संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहुगाव येथे राज्याच्या कानाकोपरातुन आलेल्या वारकरी भाविक भक्तांसाठी दक्षिणमुखी काळा मारुती मंडळातर्फे अन्नदानाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम गेली १४ वर्षे दक्षिणमुखी काळा मारुती मंडळाच्या वतीने करण्यात येतो या उपक्रमाचे रविंद्र भेगडे यांनी कौतुक केले व कार्यकर्त्यांचे आभार मानले, त्यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व वारकरी बांधव उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 06-07-2018 08:18:00
  • 232


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार स.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात वारकरी संप्रदाय व मावळ प्रबोधिनीच्य.. पूर्ण बातमी पहा.

पिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न द.. पूर्ण बातमी पहा.

मावळमध्ये चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजप तर एका .. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन .. पूर्ण बातमी पहा.

उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन.. पूर्ण बातमी पहा.

आई व शिक्षक हेच खरे गुरु – रविंद्र भेगडे.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

स्व. वाजपेयी यांच्या दशक्रियादिनी इंदोरीत असंख्य क.. पूर्ण बातमी पहा.

धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी.. पूर्ण बातमी पहा.

पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपये गोळा करून मुस्लिम बां.. पूर्ण बातमी पहा.