रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट वाटप

मावळ न्यूज - आषाढी वारी निमित्त अवघ्या वैष्णवांचा मेळा पंढरीस निघालेला असताना प्रवासात पावसापासून स्वरंक्षण होण्याकरीता मावळ तालुका खान व क्रेशर उद्योग संघाचे अध्यक्ष व रोटरी सिटी चे संस्थापक विलास काळोखे यांनी देहू भांडार डोंगर दिंडी मधील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे सिटी च्या माध्यमातून मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, रोटरी सिटीचे अध्यक्ष नितीन शहा,उपाध्यक्ष मनोज ढमाले, सचिव संतोष शेळके,दिलीप पारेख,संजय मेहता, मा.नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश दाभाडे, रमेश मराठे, बाळासाहेब रिकामे, दीपक फल्ले, दिलीप ढोरे, रमेश घोजगे, बाळासाहेब भेगडे, रोटरी क्लब तळेगाव सिटी अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील, विकास कदम, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा डोंगर दिंडी अध्यक्ष ह. भ.प.रविंद्र महाराज ढोरे यांनी केले.

  • मावळ न्यूज
  • 06-07-2018 05:16:47
  • 31


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

वारक-यांना नागरी सुविधा देण्याच्या महापालिका आयुक्.. पूर्ण बातमी पहा.