डॉक्टर्स डे निमित्त मावळ विधानसभा युवा सेनेच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

मावळ न्यूज - रूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे व्रत मानून डॉक्टर रूग्णांना अहोरात्र नवजीवन देत असतात.अशा मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांचा मावळ विधानसभा युवा सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.व डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या. रूग्णांसाठी आपली सेवा अखंड चालू ठेवणा-या मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील डाॅक्टरांचा युवा सेना संपर्कप्रमुख,सिनेट सदस्य अॅड.वैभवजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने डाॅक्टर्स डे निमित्त सन्मान करण्यात आला.व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्ला येथील ग्रामीण भागातील ३०-४० गावांसाठी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ..पोळ मॅडम,मळवली येथील डॉ. .गिरवले ,डॉ.पांडे ,डॉ..भावसार मॅडम,कार्ला येथील डॉ..काळे ,वाकसई येथील डॉ.सुत्रावे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे,वेहेरगाव शाखाप्रमुख कैलास पडवळ,वाकसई शाखा अधिकारी रोशन येवले,दहिवली शाखा अधिकारी शुभम मावकर,अक्षय हुलावळे,निखिल कांबळे,मंगेश शिंदे,अमोल इंगवले,गिरीश हुलावळे,आदेश हुलावळे,सागर सुतार,गणेश कुंभार,सौरभ जंगम उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 04-07-2018 06:02:02
  • 26


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.