वडगाव मावळ नगरपंचायत निवडणूक माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट नगराध्यक्षपदा

मावळ न्यूज- वडगाव मावळ ग्रुप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुंपातर झाले असून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या माघारीनंतर या निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सहा उमेदवार रिंगणात असून ही लढत चुरसीची ठरणार आहे. तर, प्रभागनिहाय लढतींमध्ये भाजप व राष्ट्रवादी अशीच थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार - भास्कर म्हाळसकर (भाजप), जहीर सोलकर, मयुर ढोरे, देविदास जाधव, मनोज ढोरे, पंढरीनाथ ढोरे (सर्व अपक्ष) प्रभागनिहाय उमेदवार प्रभाग क्रमांक-1 - केंगले दशरथ (भाजप), दीपक कोकोटे (शिवसेना) प्रभाग क्रमांक-2 दिनेश ढोरे (भाजप), राहुल घुले (शिवसेना), योगेश म्हाळसकर (मनसे), श्रीधर चव्हाण (अपक्ष) प्रभाग क्रमांक- 4 - वैशाली ढोरे (भाजप), राहुल ढोरे (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक-5 - पूनम जाधव (राष्ट्रवादी), रेखा दंडेल (अपक्ष) प्रभाग क्रमांक 6 - पूजा विशाल वहिले, अश्विनी शेखर वहिले प्रभाग क्रमांक-7 - अजय भवार (भाजप), चंद्रजीत वाघमारे (राष्ट्रवादी), मिलिंद ओव्हाळ, प्रमोद भालेराव (अपक्ष) प्रभाग क्रमांक-8 - सारिका चव्हाण (भाजप), माया चव्हाण (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 9 - संभाजी म्हाळसकर (भाजप), सुरेश जांभूळकर (राष्ट्रवादी), प्रवीण चव्हाण, दिलीप पगडे (अपक्ष) प्रभाग क्रमांक 10 - सुरेखा बाफना (भाजप), प्रमिला बाफना (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 11- किरण म्हाळसकर (भाजप), सिध्देश्वर झरेकर (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक 12 -दिलीप म्हाळसकर (भाजप), गणेश म्हाळसकर (राष्ट्रवादी), राजेश ढोरे (अपक्ष) प्रभाग क्रमांक 13 - सुनिला भिलारे (भाजप), पौर्णिमा भांगरे (राष्ट्रवादी), प्रतिभा ढोरे (अपक्ष) प्रभाग क्रमांक -14- दीपाली मोरे (भाजप), वैशाली सोनवणे (राष्ट्रवादी), मंदा पोटे (शिवसेना) प्रभाग क्रमांक-15 - संतोष चव्हाण (राष्ट्रवादी), नितीन कुडे (भाजप), राजेंद्र कूडे, दिपक कुडे, अनंता कुडे (अपक्ष) प्रभाग क्रमांक-16 - सुरेखा म्हाळसकर (भाजप, सायली म्हाळसकर (मनसे), मिनाक्षी ढोरे (राष्ट्रवादी) प्रभाग क्रमांक-17 - अर्चना म्हाळसकर (भाजप), अबोली ढोरे (राष्ट्रवादी)

  • मावळ न्यू
  • 03-07-2018 04:33:37
  • 59


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

शाहू - फुले - आंबेडकर यांना आदर्श मानत असल्याने फु.. पूर्ण बातमी पहा.

मातंग मुलांच्या मारहाण प्रकरणात मंत्री गिरीश महाजन.. पूर्ण बातमी पहा.

नऊ वर्षात चुकीच्या कामासाठी मी एकही फोन केला नाही .. पूर्ण बातमी पहा.

नाथाभाऊ, तुम्ही कोण ? हिंदुत्ववादी, ओबीसी की बहुजन.. पूर्ण बातमी पहा.

गौरी लंकेश यांच्यावर मीच चार गोळ्या झाडल्या, परशुर.. पूर्ण बातमी पहा.

मी कॅबीनेटमंत्री होणार का, ते मुख्यमंत्र्यांनाच मा.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

मोदी सरकारचे कामगार हिताकडे दुर्लक्ष : डॉ. रत्नाकर.. पूर्ण बातमी पहा.

राज ठाकरे यांनी केले आदिवासी पाड्यावर जेवण.. पूर्ण बातमी पहा.

अनिल देसाईंची जानकरांशी जवळीक विधानसभेच्या तिकीटास.. पूर्ण बातमी पहा.