दापोडीतील हॅरीस ब्रिजजवळील उड्डाणपुलाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उ

मावळ न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते खडकीला जोडणाऱ्या हॅरीस ब्रिजजवळ नदीवर पुण्याकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले. या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यामुळे हॅरीस ब्रिजजवळ सीएमईपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, पुणे महापालिकेच्या नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक विजय लांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत आदी उपस्थित होते. – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते खडकीला जोडणाऱ्या हॅरीस ब्रिजजवळ नदीवर पुण्याकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले. या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यामुळे हॅरीस ब्रिजजवळ सीएमईपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, पुणे महापालिकेच्या नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक विजय लांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत आदी उपस्थित होते.– पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते खडकीला जोडणाऱ्या हॅरीस ब्रिजजवळ नदीवर पुण्याकडे जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले. या उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यामुळे हॅरीस ब्रिजजवळ सीएमईपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, पुणे महापालिकेच्या नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक विजय लांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत आदी उपस्थित होते.

  • मावळ न्यूज
  • 02-07-2018 14:10:12
  • 22


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.