तळेगाव दाभाडे शहरातील श्री संताजी महिला मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा

मावळ न्यूज- श्री संताजी महिला मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने तेली समाजातील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ नुकताच पार पडला. संस्थापिका नगराध्यक्षा मीराताई फल्ले, नगरसेविका तनुजाताई जगनाडे व नगराध्यक्षा चिञा जगनाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. गणेशजी मुंडे व प्रा. केंद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तळेगाव दाभाडे शहरातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व कार्यकारणी सदस्या यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्षा आर्चना खोंड, स्वागत व सुत्र संचालन प्रीती टेकवडे व सुप्रिया टेकवडे यांनी केले व आभार उपाध्यक्षा दीपाली किरवे यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.

  • मावळ न्यूज
  • 02-07-2018 13:49:44
  • 30


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.