डॉक्टर्स डे निमित्त तळेगाव पंचक्रोशीतील डॉक्टरांचा रविवारी होणार सन्मान

मावळ न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, तळेगाव व मावळ डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.1) डॉक्टर्स डेनिमित्त तळेगाव पंचक्रोशीतील डॉक्टरांचा सन्मान व डॉ. कृष्णकांत वाढोकर यांना देवदूत पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे उपस्थित राहणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून उर्वरित महाराष्ट्र वैधाविक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर व निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीरंग गोखले, महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, तळेगाव व मावळ डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व तालुक्यातील डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी दिली आहे.

  • मावळ न्यूज
  • 30-06-2018 07:29:32
  • 31


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.