श्री साई फ्रेन्ड सर्कल सचांलित कै दादु इंदुरीकर इंद्रायणी अंध अनाथ संस्थेच्

मावळ न्यूज- श्री साई फ्रेन्ड सर्कल सचांलित कै दादु इंदुरीकर इंद्रायणी अंध अनाथ संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक (सन २०१८ ते २०२३) बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी राजेंद्र कडलग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संजय चव्हाण उपाध्यक्ष राजेद्रं मुनोत, दशरथ ढोरे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- राजेद्र कडलग, उपाध्यक्ष- भिमाशकंर उमरजे, सचिव- सतीश कातोरे, खजिनदार- सुदाम ढोरे व सुभाष पवार सदस्य- संजय चव्हाण, दशरथ ढोरे, अनिल धर्माधिकारी, राजेद्र मुनोत, श्रीजयसिगं हिरे, डाॅ श्रीनिवास राजन राव, कु प्रसाद सतीश शिंदे कु प्रतीक संजय चव्हाण इ.

  • मावळ न्यूज
  • 26-06-2018 07:34:27
  • 36


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव कातवीच्या पहिला नगराध्यक्षांचे नाव मतदान मशी.. पूर्ण बातमी पहा.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुक मतमोजणी 20 जुलै रोजी.. पूर्ण बातमी पहा.

इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्.. पूर्ण बातमी पहा.

कलापिनीच्या बालाविष्कार मंच कार्यक्रमाला बालगोपाळा.. पूर्ण बातमी पहा.

तिकोणा गडावरील तटबंदी केंव्हाही पडण्याची शक्यता.. पूर्ण बातमी पहा.

प्रदीप नाईक यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

रोटरी क्लब तळेगाव ऑफ सिटी तर्फे वारकऱ्यांना रेनकोट.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.