तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सर्व शिवभक्ता समवेत

तिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सर्व शिवभक्ता समवेत उत्साहात पार पडला सरसेनापती सत्येंद्रराजे दाभाडे, यज्ञसेनिराजे दाभाडे, रविंद्र(आप्पा)भेगडे यांच्या शुभ हस्ते तिकोना प्रवेशद्वार स्वराज्यास अर्पण प्रसंगी वितंडगडाचा इतिहास सर्वाना सांगून डॉक्टर प्रमोदजी बोराडे यांनी अप्रतिम व्याख्यान देउन नव प्रेरणा दिली त्यावेळी उपस्थित अभिनेञी शितल ढेकळे,नगरसेवक अमोल शेटे,संदेश भेगडे,विनित भेगडे,नितिन घोटकुले,दत्ता शेवाळे,कुणाल साठे,भास्कर खैरे,संगिता मोहोळ,गडपाल सुजित मोहोळ,गणेश खुटवड यांनी सुञ संचालन केले,श्रमिकजी गोजंमगुडे यांनी प्रास्तविक केले,संदानंद पिलाने यांनी आभार मानले.

  • जाधव
  • 23-06-2018 07:20:32
  • 16


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ जुलै रोजी पिंपरी-चि.. पूर्ण बातमी पहा.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित देहूगावात अन.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

राष्ट्रवादीत युवकांनी तुफान भरलंया...कोते पाटलांचा.. पूर्ण बातमी पहा.