सौरभ आता तुझं राजकीय भविष्य हे ग्रीन आहे. खासदार सुप्रिया ताई सुळे

आज खडकवासला येथे अंगणवाडी व शाळा डिजिटल / विविध विकास कामाच्या  उदघाटन समारंभ च्या वेळी त्या बोलत होत्या.

आज महाराष्ट्र मध्ये सर्वात प्रथम अंगणवाडी डिजिटल व आइएसओ सर्टिफिकेशन हे खडकवासला प्रात झाले , तसेच सुप्रिया सुळे यांच्या शिक्षण व  डिजिटल शिक्षण यांचावर खूप भर असतो. त्यानीं महाराष्ट्र भर विविध कार्यक्रम घेत असतात, त्या मुळे त्यांच्या मतदारसंघा आसल्यामुळे त्यानीं सरपंच सौरभ मते त्यांचे व सर्व मेंबरचे कौतुक केले.
 
आज मला खूप आनंद होत आहे कि, मी महाराष्ट्र भर काम करते त्याची आज खऱ्या अर्थाने पावती मिळाली, कारण माझ्या मतदारसंघात असे काम सरपंच सौरभ नाना नि केले आहे , नानाचे राजकीय  भविष्य आता खूप छान असेल. नाना तुमि आज माझा विश्वास तुमच्या विकास कामाच्या माधमातून जिकला.
 
या वेळी रुपाली चाकणकर , दिलीप बराटे, काका चव्हाण, कुशाल कारजवले , अनिता ईगले,  उपसरपंच पूनम मते, सदस्य अजय मते , अशित रणधिर,  प्रियंका रणधीर, सीमा मते, दिपाली मते, अश्विनी मते,अशा मते ,स्नेहल कुंभार,अदित्य मते, अंजना राठोड, विलासअण्णा मते, बाळूनाना मते, रोहित मते सागर मते, किरण मते, पोलिस पाटील ऋषिकेश मते, तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय मते, व गावातिल महिला, व् राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

  • आंनद शिंदे
  • 28-01-2019 19:15:00
  • 7669


लोकांच्या प्रतिक्रिया

राजू पाटील 28-01-2019 19:30:00

नाना खरंच तुमि सरपंच झाले तेव्हा पासून गावात विकास कामे होत आहेत,

Kamthe rameshwar 28-01-2019 21:35:00

only nana

Balasaheb 28-01-2019 22:17:00

भावी आमदार, ताई ने नाना ना विधानसभाला तिकिट द्यावे.

तुषार सोनवणे देशमुख 28-01-2019 23:11:00

नाना साहेब तुम्ही खुप उत्तम काम करत आहत . माझी तुम्हाला एकच विनंती आहे की खडकवासला ते नांदेड़ गांव पर्यन्त च रास्ता लवकर करावा कारन माझ्या वयोवृद्धा आई वडिलांना दररोज वाहतूक करावी लगते आणि साध्य च्या रस्त्या मुळे त्यांची प्रकृति खुप ख़राब होऊंन माझ्या वडिलांची गाड़ी स्लिप झाली अणि त्याना दुखापत झाली . ह्याला कोणाला जबाबदार धरु आम्ही . कृपया सदर रस्त्या बाबत लवकर पाठपुरवा करुण रास्ता दुरुस्त करावा ही विनंती . 🙏

मते दिनेश 29-01-2019 14:49:00

नाना, तुमचा सार्थ अभिमान आहे आमच्या गावाला, तुमि विकास गंगा पुढे घेऊन जात आहेत त्याचा.

तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

समाविष्ट गावाच्या विकासाचे रडगाणे आता थांबणार का ?.. पूर्ण बातमी पहा.

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वतंत्रदिनी गरजू कु.. पूर्ण बातमी पहा.

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित नाणे येथे वि.. पूर्ण बातमी पहा.

तळेगाव दाभाड़े येथे मावळ प्रबोधिनीची दहीहंडी उत्साह.. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

मा.आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित मावळ.. पूर्ण बातमी पहा.

साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे निधन.. पूर्ण बातमी पहा.